पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नगारखाना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नगारखाना   नाम

अर्थ : देऊळ, वाडा यांच्या प्रवेशद्वारावर ठरावीक वेळी सनई, चौघडा वाजवण्यासाठी बांधलेली स्वतंत्र खोली.

उदाहरणे : अगदी पहाटेच नगारखाण्यात वाद्ये वाजू लागत

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.