अर्थ : दुसर्याविषयी वाईट बोलणे किंवा दुसर्याचे दोष सांगणे.
उदाहरणे :
कुणाची निंदा करणे चांगले नसते.
समानार्थी : कुटाळी करणे, दोषवर्णन करणे, निंदा करणे, निर्भर्त्सणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी की बुराई या दोष बतलाना।
वह हमेशा दूसरों की बुराई करती है।