पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निक्ती   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सोनार सराफाचा वजन करण्याचा सूक्ष्म काटा.

उदाहरणे : सोनाराने निक्तीने सोन्याचे वजन काढले.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.