पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निरुपाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निरुपाई   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : उपाय नसलेला.

उदाहरणे : निरुपाय जनतेने शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

समानार्थी : निरुपाय, निरुपायी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके पास कोई उपाय न हो।

अनुपाय रमेश रोने लगा।
अनुपाय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.