अर्थ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
उदाहरणे :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
समानार्थी : एकांत, ओसाड, निर्मनुष्य, विजन
अर्थ : जिथे कुणीही राहात नाही असे.
उदाहरणे :
हे फारच निर्जन ठिकाण आहे.
समानार्थी : मनुष्यविहीन, विजन, सुनसान