पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निष्ठा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निष्ठा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : देवदेवतांविषयी किंवा ईश्वराविषयी असणारे प्रेम.

उदाहरणे : नामदेवांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला

समानार्थी : भक्ती, श्रद्धा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देवी-देवता या ईश्वर के प्रति होने वाला विशेष प्रेम।

ईश्वर के प्रति भक्ति होनी चाहिए।
भक्ति

(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.

bhakti

अर्थ : पर्याय उपलब्ध असूनही भूमिका, बांधीलकी, श्रद्धा न सोडण्याची प्रवृत्ती.

उदाहरणे : त्यांनी शिक्षकाचे काम निष्ठेने केले

३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : मनाचा खरेपणा किंवा एखाद्या गोष्टीविषयी वाटणारे चांगले भाव.

उदाहरणे : माणसाचे इमानच त्याला अनेक संकटांतून मार्ग काढण्याची ताकद देते.

समानार्थी : इमान, सचोटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चित्त की सद्वृत्ति या अच्छी नीयत।

दुनिया में आजकल ईमान की कोई कीमत नहीं रह गई है।
ईमान

Moral soundness.

He expects to find in us the common honesty and integrity of men of business.
They admired his scrupulous professional integrity.
integrity
४. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : ईश्वर, धर्म किंवा मोठ्या व्यक्तींविषयी आदरयुक्त आणि पूज्य भाव.

उदाहरणे : देवाविषयी मनात श्रद्धा असली पाहिजे.

समानार्थी : आदरभाव, आस्था, श्रद्धा

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.