अर्थ : रोग्याने काय खावे व काय खावू नये यासंबंधीचे नियम.
उदाहरणे :
डॉक्टराने त्याला पथ्य पाळायला सांगितले आहे.
अर्थ : दुखणेकर्यास हितकारक असे नियमित खाद्य.
उदाहरणे :
पथ्य पाहूनच आजारी माणसाची भूक मरते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Diet prescribed for bedridden or convalescent people. Does not include fried or highly seasoned foods.
light diet