सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अन्नासाठी दूसर्या प्राण्यांवर अवलंबून राहणारे जंतू.
उदाहरणे : ऊ एक परोपजीवी जंतू आहे
समानार्थी : परोपजीवी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कुछ विशेष प्रकार की वनस्पतियाँ या कीड़े-मकोड़े जो दूसरे पेड़ों या जीव-जंतुओं के शरीर पर रहकर और उनका रस या खून चूसकर पलते है।
An animal or plant that lives in or on a host (another animal or plant). It obtains nourishment from the host without benefiting or killing the host.
अर्थ : दुसर्याच्या आधारावर राहणारा.
उदाहरणे : परजीवी वेलींवर बहुरंगी फुले फुलली आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दूसरे के आधार पर स्थित।
अर्थ : दुसऱ्या जीवाच्या आधारे जगणारा किंवा त्याच्याकडून आपले भोजन प्राप्त करणारा.
उदाहरणे : अमरवेल ही एक परजीवी वनस्पती आहे.
जो दूसरे जीव के सहारे रहते या उनसे अपना भोजन प्राप्त करते हों।
स्थापित करा