अर्थ : स्वतःच्या वैवाहिक जोडीदाराचा त्याग करणारा अथवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणारा.
उदाहरणे :
परित्यक्त व्यक्ती ही परित्यागी व्यक्तीकडे आपला हक्क अवश्य मागू शकते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसने अपने पति या पत्नी को छोड़ दिया हो और उसकी देखभाल भी छोड़ दी हो।
उसे अपसृत व्यक्ति से अपना अधिकार अवश्य माँगना चाहिए।