पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पांढरेपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : पांढरे शुभ्र असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : कपड्यांची शुभ्रता उठून दिसत आहे.

समानार्थी : धवलिमा, शुभ्रता, श्वेतता, सफेती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सफेद होने की अवस्था या भाव।

सफेद कपड़ों की सफ़ेदी बनाए रखने के लिए उन पर नील लगाते हैं।
धवलता, धवलिमा, शुभ्रता, श्वेतता, सफ़ेदी, सफेदी

The quality or state of the achromatic color of greatest lightness (bearing the least resemblance to black).

white, whiteness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.