अर्थ : दगडाप्रमाणे कठोर मनाचा.
उदाहरणे :
पाषाणहृदयी माणूसच हत्येसारखे दुष्कृत्य करू शकतो
समानार्थी : कठोर, क्रूर, दयाशून्य, दयाहीन, निर्दय, निष्ठुर, वज्रहृदयी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका हृदय कठोर हो।
कठोरहृदय व्यक्ति ही हत्या जैसे जघन्य अपराध कर सकते हैं।अर्थ : दयामाया नसलेला.
उदाहरणे :
अजाण लोकांना जिवे मारण्याचे काम निर्दय व्यक्तीच करू शकते.
समानार्थी : कठोर, क्रूर, निर्घृण, निर्घृणी, निर्दय, निर्दयी, निष्करुण, निष्ठुर, हृदयशून्य, हृदयशूल्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें दया न हो।
कंस एक क्रूर व्यक्ति था, उसने वसुदेव और देवकी को कैदख़ाने में डाल दिया था।Without mercy or pity.
An act of ruthless ferocity.