पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिरगाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिरगाळणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मुरगाळण्याची क्रिया.

उदाहरणे : कोणाचा हात मुरगाळणे बरे नव्हे.

समानार्थी : पिळवटणे, मुरगाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मरोड़ने की क्रिया।

मरोड़ने के कारण मेरा हाथ दर्द कर रहा है।
ऐंठ, मरोड़, मरोड़ना

The act of rotating rapidly.

He gave the crank a spin.
It broke off after much twisting.
spin, twirl, twist, twisting, whirl
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.