सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भविष्यकाळातील किंवा भविष्यात घडणारा.
उदाहरणे : त्याने आपल्या भावी योजनांचा आराखडा तयार केला आहे
समानार्थी : आगामी, पुढील, भविष्यकालीन, भविष्यातील, भावी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
भविष्य काल का या भविष्य काल में होनेवाला।
अर्थ : अग्रभागी असलेला.
उदाहरणे : अपघातात आमच्या गाडीचा पुढील भाग मोडला.
समानार्थी : दर्शनी, पुढील, समोरचा, समोरील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो आगे का हो या आगे की ओर का।
Of or near the head end or toward the front plane of a body.
अर्थ : एखाद्याच्या नंतर येणारा.
उदाहरणे : पुढचा माणूस कोण आहे
समानार्थी : पुढील
किसी के बाद का।
Immediately following in time or order.
स्थापित करा