पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोथी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोथी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धार्मिक विषयावरील लहान वा मोठे, बांधीव वा सुट्या पानांचे पुस्तक.

उदाहरणे : आजोबा रोज गुरुचरित्राची पोथी वाचतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धार्मिक विषय की, विशेषकर छोटे पन्नों की पुस्तक।

दादाजी प्रतिदिन गुरुचरित्र की पोथी पढ़ते हैं।
पोथी
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांधीव किंवा सुट्या हस्तलिखित पानांचा संग्रह.

उदाहरणे : ह्या वस्तुसंग्रहालयात जुन्या वैद्यक ग्रंथांच्या पोथ्या आहेत

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.