सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रतिनिधींचे मंडळ किंवा दल.
उदाहरणे : राष्ट्रपती उद्या अमेरिकेहून आलेल्या प्रतिनिधिमंडळाशी चर्चा करतील.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
प्रतिनिधियों का मंडल या दल।
A group of representatives or delegates.
अर्थ : कुणाच्या तरी वतीने एखादे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकांचा गट.
उदाहरणे : कामगारांचे शिष्टमंडळ मालकाला जाऊन भेटले.
समानार्थी : शिष्टमंडळ
कुछ लोगों का एक दल जो विशेष कार्य हेतु किसी दौरे पर जाता है।
स्थापित करा