अर्थ : विद्यार्थ्यांनी सोडवायचे प्रश्न ज्यावर लिहिलेले असतात असा परीक्षेत मिळणारा छापील कागद.
उदाहरणे :
गणिताच्या प्रश्नपत्रिकेत पुष्कळ चुका होत्या.
समानार्थी : पेपर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पत्र जिस पर परीक्षा के लिए परीक्षार्थियों से किए जानेवाले प्रश्न लिखे होते हैं।
इस प्रश्नपत्र में कुल आठ प्रश्न हैं।