अर्थ : सकाळी वा सायंकाळी घ्यावयाचा थोडा आहार.
उदाहरणे :
प्रवासात वाटेत थांबून आम्ही थोडा फराळ केला.
समानार्थी : अल्पोपाहार, उपाहार, नाश्ता, नाष्टा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Snacks and drinks served as a light meal.
refreshmentअर्थ : उपासाच्या दिवशी एक वेळ खायचे खाद्य.
उदाहरणे :
काय फराळ झासा का?