पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाकी असलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाकी असलेला   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : काही कारणाने कोणाकडून तरी येणे असलेला.

उदाहरणे : शिंप्याकडून येणारा सदरा अजून मिळाला नाही.

समानार्थी : मिळणारा, येणारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बाकी होने के कारण किसी से पाना हो या लिया जाना हो।

आपने मुझे अभी तक आदेय धन नहीं दिया।
आदाय, आदायाद, आदेय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.