अर्थ : अतिशय लहान तपकिरी रंगाचा, खालील भाग पांढरा, निमूळती किंचित वाकलेली चोच असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
टिकेलचा फुलटोचा भारत आणि बांगला देश येथे आढळतो.
समानार्थी : किटाट्या, गोदडी, चिकू, चिक्या, टिकेलचा फुलटोचा, बारकी चुही
इतर भाषांमध्ये अनुवाद :