अर्थ : कर्नाटक राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
बांबूच्या विपुलतेमुळे बेळगावाला वेळूग्राम असेही म्हणतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कर्नाटक राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण.
उदाहरणे :
बेळगाव जिल्हातील हवा जवळजवळ वर्षभर थंड असते.
समानार्थी : बेळगाव जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के कर्नाटक राज्य का एक जिला।
बेलगाम जिले का मुख्यालय बेलगाम में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory