सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दृढ असलेला किंवा सहज मोडता येणार नाही असा.
उदाहरणे : हे घर मजबूत आहे. तो मनाने भक्कम आहे. सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली.
समानार्थी : ठोस, पक्का, बळकट, मजबूत, सबल, सबळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो दृढ़ हो या आसानी से न टूटे या तोड़ा जा सके।
स्थापित करा