अर्थ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
उदाहरणे :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
समानार्थी : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, दहेंडी, बांडा पाखरू, मोठी काळटेटी, सई, सुईन
इतर भाषांमध्ये अनुवाद :