अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी होणारा समज.
उदाहरणे :
त्याला भेटल्यावर माझे त्याच्या विषयीचे मत पालटले
समानार्थी : ग्रह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विषय में मन में होने वाला कोई विचार या मत।
उसके प्रति मेरी धारणा गलत थी।A vague idea in which some confidence is placed.
His impression of her was favorable.अर्थ : निवडणूकीत एखाद्याविषयी केलेली नोंदणी.
उदाहरणे :
यंदाच्या निवडणूकीत त्याला एक ही मत मिळणार नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ऋषी इत्यादी ह्यांचे मान्यताप्राप्त उपदेश.
उदाहरणे :
शंकराचार्यांचा अद्वैत हा वाद अनेकांना मान्य नाही.
समानार्थी : वाद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीविषयीची व्यक्त केलेले विचार.
उदाहरणे :
ह्या पुस्तकाविषयी त्यांनी चांगला अभिप्राय दिला आहे.
समानार्थी : अभिप्राय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A personal belief or judgment that is not founded on proof or certainty.
My opinion differs from yours.