पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मनमिळाऊपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव.

उदाहरणे : मनमिळाऊपणामुळे ती सर्वांना आवडते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सबसे अच्छी तरह मिलने-जुलने का भाव या गुण।

मिलनसारिता आपसी संबंधों को मजबूत करती है।
मिलनसरी, मिलनसारिता

A disposition to be friendly and approachable (easy to talk to).

affability, affableness, amiability, amiableness, bonhomie, geniality
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.