पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिलिग्रॅम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : ग्रॅमचा 1000वा भाग, पदार्थाचे वस्तूमान मोजण्याचे एक एकक.

उदाहरणे : दररोज पाच मिलिग्रॅम औषधाची पूड घ्यायची आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वजन नापने की एक माप जो ग्राम का हज़ारवाँ हिस्सा होता है।

दस मिलीग्राम का एक मासा होता है।
मिलीग्राम

One thousandth (1/1,000) gram.

mg, milligram
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.