सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मुख्य किंवा महत्त्वाची गोष्ट.
उदाहरणे : मी त्याच्या भाषणातले मुद्दे टिपून घेतले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मुख्य या महत्वपूर्ण बात।
अर्थ : ज्याविषयी चर्चा, विचार इत्यादी करतात ते काहीतरी.
उदाहरणे : ही फार गंभीर बाब आहे.
समानार्थी : गोष्ट, बाब, मामला, विषय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
विवेच्य विषय का स्वरूप और परंपरा।
The subject matter of a conversation or discussion.
अर्थ : वही, खातेपुस्तक ह्यांमध्ये लिहिली जाणारी कोणतीही गोष्ट.
उदाहरणे : एक महत्त्वाचा मुद्दा तो विसरला
बही-खाते आदि में लिखा जाने वाला कोई मद।
स्थापित करा