सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नर संतती.
उदाहरणे : उद्या मुंबईहून माझा मुलगा येणार आहे कृष्ण वसुदेवचे पुत्र होते.
समानार्थी : आत्मज, चिरंजीव, छोकरा, तनय, पुत्र, लेक, सुत
अर्थ : साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुष व्यक्ती.
उदाहरणे : तो मुलगा खूपच हुशार आहे
समानार्थी : पोर, पोरगा, पोरगे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कम उम्र का पुरुष, विशेषकर अविवाहित।
A youthful male person.
स्थापित करा