सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : थोड्या प्रमाणात.
उदाहरणे : तुम्ही थोडी वाट पहा, ते आता येतीलच. माझा त्याच्यावर यत्किंचित विश्वास नाही.
समानार्थी : अंमळ, अमळ, किंचित, जरा, थोडा, थोडासा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बहुत कम या बहुत कम मात्रा में या कुछ हद तक।
Not much.
स्थापित करा