अर्थ : याचिका करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
याचिकाकर्त्याला चार जानेवरी रोजी न्यायालयात उपस्थित होणे आवश्यक आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
याचिका या अर्ज़ी करने वाला व्यक्ति।
याचिकाकर्ता को चार जनवरी को अदालत में उपस्थित होना आवश्यक है।