अर्थ : युगाचा अंत.
उदाहरणे :
युगांत एका नवीन युगाला जन्म देतो
समानार्थी : युगांत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भारतीय पुराणांत वर्णन केलेली सृष्टीचा विनाश होण्याची स्थिती.
उदाहरणे :
प्रलयानंतर पुन्हा नवी सृष्टी अस्तित्वात येते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :