पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रक्ताभिसरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : रक्त हृदयातून शरीराच्या सर्व भागात व तेथून परत हृदयाकडे येण्याची क्रिया.

उदाहरणे : व्यायामाने रक्ताभिसरण सुरळीत होते.

समानार्थी : रुधिराभिसरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.