सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जो रडेल असा किंवा ज्याला पाहून तो आता रडणार आहे असे वाटते तो.
उदाहरणे : त्याचे म्हणणे ऐकताच श्याम रडवेला झाला. त्याचा रडवेला चेहरा पाहून मला दया आली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो रोने को हो या देखकर ऐसा लगे कि जो अब रोने वाला हो।
Liable to weep easily.
स्थापित करा