अर्थ : वयस्क नाही असा.
उदाहरणे :
एक अल्पवयस्क मुलगा पोहोण्याच्या शर्यतीत पहिला आला
समानार्थी : अप्रौढ, अल्पवयस्क, अल्पवयीन, पोरवयाचा, पोरसवदा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो वयस्क न हो।
एक अवयस्क बालिका ने मुझे अंताक्षरी में हरा दिया।अर्थ : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
उदाहरणे :
मला लहान मुले खूप आवडतात.
समानार्थी : इवला, चिमणा, चिमुकला, चिमुरडा, छोटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका शरीर छोटा हो।
मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।