अर्थ : रंग वगैरेंच्या उपयोगी पडणारा बोर, पिंपळ इत्यादी वृक्षांवर गुजराण करणार्या खवल्या कीटकांपासून मिळणारा एक पदार्थ.
उदाहरणे :
पत्रावर मोहोर करणे इत्यादी कामी लाखेचा उपयोग होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक लाल पदार्थ जिसे कुछ विशिष्ट वृक्षों की टहनियों पर लाल रंग के कुछ छोटे कीड़े बनाते हैं।
दुर्योधन ने पांडवों को जला डालने के लिए लाख का घर बनवाया था।Resinlike substance secreted by certain lac insects. Used in e.g. varnishes and sealing wax.
lacअर्थ : एक प्रकारची वेल जिच्या शेंगांच्या बिया डाळीच्या स्वरूपात खाल्ले जातात.
उदाहरणे :
शेतकरी लाख मुळापासून उपटत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
European annual grown for forage. Seeds used for food in India and for stock elsewhere.
grass pea, indian pea, khesari, lathyrus sativusअर्थ : एक प्रकारच्या वाटाणा जे डाळ करून खाल्ली जाते.
उदाहरणे :
तो लाखाची डाळ मोठ्या चवीने खात आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).
pulseअर्थ : शंभर हजार.
उदाहरणे :
मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
समानार्थी : लक्ष
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(in Roman numerals, C written with a macron over it) denoting a quantity consisting of 100,000 items or units.
hundred thousand