पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाजिरवाणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाजिरवाणा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लाज वाटण्याजोगा.

उदाहरणे : आधुनिक काळातही होणारे हुंडाबळी ही आपल्या समाजासाठी लज्जास्पद गोष्ट आहे.

समानार्थी : लज्जास्पद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिससे लज्जा उत्पन्न होती हो।

दहेज प्रथा समाज के लिए शर्मनाक है।
अश्लील, असलील, लज्जाकर, लज्जाजनक, लज्जाप्रद, शर्मनाक

(used of conduct or character) deserving or bringing disgrace or shame.

Man...has written one of his blackest records as a destroyer on the oceanic islands.
An ignominious retreat.
Inglorious defeat.
An opprobrious monument to human greed.
A shameful display of cowardice.
black, disgraceful, ignominious, inglorious, opprobrious, shameful
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.