अर्थ : पिढ्यानपिढ्या चालत आलेले वैर.
उदाहरणे :
वंशपरंपरागत वैर मिटविणे खूप कठिण आहे.
समानार्थी : वंशपरंपरागत वैर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसी शत्रुता जो किसी वंश में बराबर होती आई हो।
आनुवंशिक शत्रुता को दूर करना बहुत कठिन है।