पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विळखा घालणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विळखा घालणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / मालकीवाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या भोवती वेढा घालणे.

उदाहरणे : फौजेने त्याला चोहोकडून घेरले

समानार्थी : गराडा घालणे, घेरणे, वेढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चारों ओर से रोकना या घेरे में लाना।

श्याम अपने बगीचे को कँटीले तारों से घेर रहा है।
हमारे सैनिकों ने कुछ शत्रु सैनिकों को घेरा है।
घेरना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.