अर्थ : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून थबकणे.
उदाहरणे :
युद्धनौकांचे प्रदर्शन पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
समानार्थी : आश्चर्यचकित होणे, चकित होणे, थक्क होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी नई, विलक्ष्ण या असाधारण बात को देखने, सुनने या ध्यान में आने पर मन में उठने वाला भाव, प्रदर्शित होना।
सर्कस में नट और नटी का खेल देखकर बच्चों को आश्चर्य हुआ।अर्थ : एखाद्या कारणामुळे आश्चर्य वाटणे.
उदाहरणे :
मीनाक्षी मंदिरावरील शिल्पकला पाहून मी अचंबित झालो.
समानार्थी : अचंबित होणे, थक्क होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विस्मित होकर चारों ओर देखना।
मीनाक्षी का आरोप सुनकर माधुरी सकपका गई।