सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धान्य पिकविण्याचे काम करणे.
उदाहरणे : भारतात बहात्तर टक्के लोक शेती करतात.
समानार्थी : ऋषिकर्म करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
खेती बाड़ी का काम करना।
स्थापित करा