अर्थ : समन्वयाचा पुरस्कार करणारा.
उदाहरणे :
समन्वयवाद्यांनी एकजुटीने ह्या मुद्याचे समर्थन केले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : समन्वयासंबंधीचा.
उदाहरणे :
पांडे हे समन्वयवादी विचारसरणीचे पुरस्करते आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :