सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दिवस व रात्र यांमधील संधिकाळ.
उदाहरणे : संध्याकाळ होताच तो घरातून बाहेर पडला..
समानार्थी : संध्या, संध्याकाळ, सायंकाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह समय जब दिन का अंत और रात का आरंभ होने को होता है।
The latter part of the day (the period of decreasing daylight from late afternoon until nightfall).
स्थापित करा