अर्थ : अस्तित्वात येणे.
उदाहरणे :
त्याने पाहिलेली स्वप्ने साकार झाली.
समानार्थी : साकार होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मूर्तिमान करणे.
उदाहरणे :
ह्या चार अवस्थांचा विचार करून चार आश्रमांची कल्पना साकारली आहे.