अर्थ : शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे.
उदाहरणे :
सीमेवर शिपाई सतत जागे असतात.
समानार्थी : जागणे, जागत राहणे, जागरूक असणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शारीरिक एवं मानसिक रूप से सतर्क रहना।
सीमा पर सिपाही हर वक्त जागते हैं।Be awake, be alert, be there.
wake