पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिद्धी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सिद्धी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : गणपतीची बायको.

उदाहरणे : ह्या मंदिरात गणपतीच्या शेजारी रिद्धी आणि सिद्धी आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गणेश की दो पत्नियों में से एक।

कहा जाता है कि सिद्धि हर प्रकार की सिद्धियाँ देती हैं।
सिद्धि

A female deity.

goddess
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : तपश्चर्ये किंवा देवता भक्तीचे फळ.

उदाहरणे : त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योग या तपस्या के द्वारा प्राप्त होने वाली अलौकिक शक्ति।

स्वामीजी को कई प्रकार की सिद्धियाँ प्राप्त हैं।
सिद्धि

An ability that has been acquired by training.

accomplishment, acquirement, acquisition, attainment, skill
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पुराव्याने शाबित होण्याची क्रिया.

उदाहरणे : वैज्ञानिक सिद्धांताची सिद्धता आवश्यकच आहे.

समानार्थी : शाबिती, सिद्धता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रमाणित होने की क्रिया।

सिद्धि के बिना किसी पर दोष लगाना उचित नहीं है।
सिद्धि
४. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : योगसाधनेचे अलौकिक फळ.

उदाहरणे : अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व ह्या आठ सिद्धी मानल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

योग - साधन के अलौकिक फल।

अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व और वशित्व ये आठ सिद्धियाँ मानी गई हैं।
ऐश्वर्य, सिद्धि
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.