अर्थ : खाणीत आढळणारे एक प्रकारचे मीठ.
उदाहरणे :
काकडीला सैंधव लावल्यास खूप छान चव येते
समानार्थी : शेंदेमीठ, शेंदेलोण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का खनिज नमक।
सेंधे नमक का उपयोग पाचक-चूर्ण बनाने में भी किया जाता है।अर्थ : एक घोडा.
उदाहरणे :
सैंधव हा उच्च प्रतीचा घोडा मानला जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सिंध देश का घोड़ा।
सैंधव को उच्च कोटि का घोड़ा माना जाता है।अर्थ : सिंध प्रांताचा.
उदाहरणे :
त्याला सिंधी भाषा उत्तम प्रकारे अवगत आहे.
समानार्थी : सिंधी
इतर भाषांमध्ये अनुवाद :