अर्थ : एखाद्यास एखाद्या गोष्टीला स्पर्श करायला लावणे.
उदाहरणे :
आईने मुलांना संतांच्या पादुकानां स्पर्शवत होती
समानार्थी : स्पर्शविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी को कुछ स्पर्श कराना।
माँ ने नवजात शिशु को भगवान की मूर्ति से छुआया।