பொருள் : श्रेष्ठास वा इष्टमित्रांस द्यावयाची वस्तू.
							எடுத்துக்காட்டு : 
							माझ्या वाढदिवसाला मित्राने मला भेट म्हणून एक पुस्तक दिले
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Something acquired without compensation.
giftபொருள் : बड्या लोकांनी भेटीच्या वेळेस परस्परांना द्यावयाची वस्तू.
							எடுத்துக்காட்டு : 
							राजदूताने बादशहाला नजराणा म्हणून सोन्याचा पलंग आणला होता
							
பொருள் : कनिष्ठांनी वरिष्ठांना सादर, अर्पण केलेल्या वस्तू.
							எடுத்துக்காட்டு : 
							छोटे स्थानिक महाराजांकडे नजराना पाठवीत