பொருள் : भाग केलेला.
							எடுத்துக்காட்டு : 
							विंध्य पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन वेगळे खंड तयार झाले आहेत.
							
ஒத்த சொற்கள் : विभक्त, विभागित, वेगळा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसका विभाजन हुआ हो।
भारत में विभाजित राज्यों की संख्या में वृद्धि हो रही है।பொருள் : न जुळणारा.
							எடுத்துக்காட்டு : 
							तुझी वाट आमच्यापेक्षा वेगळी आहे.
							हे किरण पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या विभिन्न घनतेच्या स्तरातून जातात.
							
ஒத்த சொற்கள் : अलग, आगळा, न्यारा, पृथक्, भिन्न, विभिन्न, वेगळा, वेगवेगळा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो सदृश न हों या एक दूसरे से भिन्न हों।
यह फूल इन सबसे अलग है।