பொருள் : दागिने तयार करताना, घासताना, कानसताना त्यांचे गोळा न करता येण्यासारखे कण उडाल्याने मूळ वजनात येणारी तूट.
							எடுத்துக்காட்டு : 
							पाटल्या करताना अर्धा ग्रॅम घट आली.
							
ஒத்த சொற்கள் : घटती
பொருள் : नवरात्रात उपास्य देवतेजवळ पाण्याने भरून ठेवलेली मातीची घागर.
							எடுத்துக்காட்டு : 
							घटाजवळ नऊ दिवस दिवा तेवता ठेवावा लागतो.
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह मिट्टी का कलश जिसकी स्थापना आश्विन के नवरात्र में की जाती है।
घट के पास नौ दिन तक दिया जलाए रखना पड़ता है।பொருள் : एखाद्या गोष्टीच्या प्रमाणात येणारी न्यूनता.
							எடுத்துக்காட்டு : 
							आवक वाढल्याने किंमतीत घट झाली.
							
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :