പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये

अर्थ : कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.

वाक्य प्रयोग : ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाणे सुरु केल्यास भविष्यात आपलेच नुकसान होते.
संजयला ऊस गोड लागला की तो मुळासकट खाण्याची सवय होती.